शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहासह नातेवाईक पोहोचले महावितरणच्या कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:42 IST

तालुक्यातील शिवणी येथील ट्रॅक्टर चालक रवींद्र प्रमोद काळे याला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. यापासून बचावाकरिता त्याने ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने चालकाखाली येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.४) रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील शिवणी येथील ट्रॅक्टर चालक रवींद्र प्रमोद काळे याला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. यापासून बचावाकरिता त्याने ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने चालकाखाली येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.४) रोजी घडली. त्याच्या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह शनिवारी थेट महावितरणच्या स्थानिक कार्यालयात नेत आंदोलन केले.यावेळी मृतकाच्या नातेवाईकांकडून महावितरणच्या अभियंत्याला मोबदल्याची मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास करून जर वीज वितरण कंपनीचा दोष असल्यास ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही करून योग्य मोबदला देवू असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता प्रशांत उईके यांनी रवींद्र काळेच्या नातेवाईकांना दिले. आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी मंदा ठवरी यांना कलम १४९ भादंविनुसार नोटीस दिली असता त्यांनी तो घेण्यास नकार दिला. या आंदोलात साधारणत: तासभर रवींद्र काळेचा मृतदेह कार्यालयात ठेवून आश्वासनाअंती पोलीस बंदोबस्तात शिवणी येथे नेण्यात आला. यावेळी पीएसआय प्रवीण लिंगाडे, माधुरी गायकवाड, उमेश हरणखेडे, स्वप्नील वाटकर, चांगदेव बुरंगे, चाफले, आदी कर्मचारी उपस्थित होते.मृतदेहासोबत धर्मेंद्र पवार, तुफान पवार, तुबाना पवार, राजमिला पवार, रेशमा पवार, ईशिना पवार, सुशिला पवार, मृतकाचे वडील प्रमोद काळे, पत्नीसह बऱ्याच नातेवाईक उपस्थित होते.ट्रॅक्टर अपघात प्रकरण : चौकशीच्या आश्वासनावर प्रकरण निवळलेसदर इसमाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला अथवा नाही या संदर्भात चौकशी सुरू आहे. या चौकशीत तसे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. शवविच्छेदन अहवालानुसार नियमाप्रमाणे मृतकाच्या वारसानास मोबदला देण्यात येईल- प्रशांत उईके, उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.कं. समुद्रपूर

टॅग्स :electricityवीज