शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांबाबतचा विश्वास हिच पोलिसांची खरी शक्ती

By admin | Updated: March 11, 2017 00:37 IST

व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

रवींद्र किल्लेकर : सर्वधर्मीय ग्रामजयंती सोहळा वर्धा : व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य गरजेचे असते. पोलिसांबाबत नागरिकांत असलेला विश्वास हीच पोलिसांची खरी शक्ती आहे. पोलीस व जनतेत सामंजस्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर यांनी केले. ग्रामपंचायत जाऊळगाव येथे गुरूदेव सेवा मंडळ, सेक्युलर फ्रंट व लॉयन्स क्लब गांधी सिटी यांच्यातर्फे सर्वधर्मिय ग्रामजयंती सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम घोडे, सेक्यूलर फ्रंटचे संस्थापक सदस्य इमरान राही, अनिल नरेडी, सेवाग्राम पोलीसचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, उपपोलीस निरीक्षक शंकर मोहोड, सरपंच रेखा वराडे,बोंद्रे, हरिष तांदळे, दारूबंदी मंडळाच्या अध्यक्ष शोभा खडसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवृत्ती चौधरी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष मसराम यांनी केले. संचालन विजय नगराळे यांनी तर आभार मंगेश झिलपे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)