शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वर्धेत आढळला दुर्मिळ हरणटोळ साप

By admin | Updated: October 26, 2015 02:10 IST

स्थानिक बापुराव देशमुख अभियांत्रिकी, सेवाग्राम परिसरात दुर्मिळ होत असलेला देखणा हरणटोळ साप आढळून आला.

वर्धा : स्थानिक बापुराव देशमुख अभियांत्रिकी, सेवाग्राम परिसरात दुर्मिळ होत असलेला देखणा हरणटोळ साप आढळून आला. कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना हिराव्या रंगाचा साप आढळून आला. याची माहिती प्राणिमित्र शुभम जळगावकर व सूरज तिरपुडे यांना देण्यात आली. त्यांनी पाहताक्षणी हा साप दुर्मिळ असा हरणटोळ असल्याचे सांगितले. सापाला सुखरूप पकडून वर्धा वनविभागाचे वनसंरक्षक मुळे यांच्या मार्गदर्शनात जंगलात सुखरूप सोडण्यात आले.सदर साप हा निमविषारी असून संध्याच्या परिस्थितीत तो नामशेष होणाऱ्या मार्गावर आहे. या सापाला इंग्रजीमध्ये वाईन स्रेक म्हणून ओळखतात. या सापाविषयी त्याच्या प्रजातीविषयी तसेच तो कशा प्रकारे नामशेष होत चालला आहे याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना शुभम जळगावकर यांनी दिली. यावेळी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे प्राणिमित्र लखन येवले, स्वप्निल गजभिये उपस्थित होते. हा साप पाहण्यासाठी नागरिकांनाही गर्दी केली होती.(शहर प्रतिनिधी)