शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बापाचा मुलीवर बलात्कार

By admin | Updated: July 4, 2016 01:39 IST

नजीकच्या करंजी (काजी) येथील एका बापानेच आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

वर्धा : नजीकच्या करंजी (काजी) येथील एका बापानेच आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी जि.प. शाळेच्या शिक्षिकेने सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या नराधम बापाविरूद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पोलीस सुत्रानुसार, १४ वर्षीय पीडित मुलगी घरी भावासोबत झोपून असता आरोपी बापाने भावाला बाजूला करून स्वत:च्या मुलीवरच बळजबरी केली. सदर घटनेची माहिती पीडितेने जि.प. शाळेतील एका शिक्षिकेला देताच शिक्षिकेने घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. तक्रारीवरून पोलिसांनी करंजी काजी भागातील रहिवासी असलेल्या बापाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)