शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३० ठिकाणी रांगोळीची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:42 IST

शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्या जात होता. सदर कचऱ्यांचा व त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. स्वच्छ वर्धा या उद्देशाने स्थानिक न.प.तर्फे विशेष उपक्रम हाती घेऊन घाणीच्या विळख्यात अडकलेल्या...

ठळक मुद्देवर्धा न.प.चा विशेष उपक्रम : लावले दंडात्मक कारवाईचे सूचना फलक

आॅनलाईन लोकमतवर्धा : शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्या जात होता. सदर कचऱ्यांचा व त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. स्वच्छ वर्धा या उद्देशाने स्थानिक न.प.तर्फे विशेष उपक्रम हाती घेऊन घाणीच्या विळख्यात अडकलेल्या सुमारे ३० जागांची निवड करीत परिसर स्वच्छ करून तेथे जनजागृतीपर रांगोळीची आरास काढण्यात आली आहे. शिवाय या परिसरात कचरा टाकताना कुणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सूचना फलकही लावण्यात आला आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्यानिमित्ताने वर्धा न.प.च्यावतीने शहरात स्वच्छतेबाबत मोठी लोकचळवळ उभी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. सदर उपक्रम राबविण्या पूर्वी पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाºयांनी शहराचा फेरफटका मारून नेहमी घाणीच्या विळखा राहणाºया जागांची निवड केली. तेथे टाकल्या जाणाºया कचºयावर कायमस्वरूपी अंकुश कसा लावता येईल या हेतूने सर्वप्रथम पालिका कर्मचाºयांनी तो परिसर स्वच्छ केला. त्यानंतर तेथे स्वच्छतेबाबत जनजागृती होईल या आशयाची रांगोळी रेखाटण्यात आली आहे. इतक्यावरच पालिका अधिकारी व कर्मचारी थांबले नाहीत तर त्यांनी शहरातील सदर तीसही ठिकाणी कायमस्वरूपी ते परिसर स्वच्छ रहावे या उद्देशाने न.प.द्वारे केल्या जाणाºया दंडात्मक कारवाईचे सूचना फलक लावले. त्यामुळे आता या जागांवर जो कचरा टाकेल त्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.कचरा जाळणाºयांना दंड ठोठावून होणार त्याची वसूलीनगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या घंटागाडीत किंवा ठिकठिकाणी ठेवलेल्या मोठ्या कचरापेटीत ओला व सुका कचरा न टाकता रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाºयांवर पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर आता कचरा जाळणाºयांवरही वर्धा न.प. दंडात्मक कारवाई करणार आहे. कचरापेटी वगळता इतर कुठेही कचरा टाकणाºयांना धडा शिकविण्यासाठी दररोज न.प.ची चमु सायंकाळी शहरात फेरफटका मारणार आहे.