शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रान डुकरांनी केली कपाशीची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:30 IST

दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देअल्पभूधारक शेतकऱ्याच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.भिडी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश वटाणे यांनी यंदा सुरूवातीला कपासीची लागवण केली. पण, अल्प पावसामुळे सुरूवातीचे हे पीक हातचे गेले. शिवाय दुबार पेरणी करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसाच्या सरीमुळे पीक अंकुरले. पण रानडुकराच्या कळपाने शेतात घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. हा प्रकार उघडकीस येताच नुकसानग्रस्त शेतकºयाने फोन करून वनविभागाच्या कर्मचाºयाला माहिती दिली. परंतु, सदर अधिकाºयाने तुम्हीच तक्रार घेऊन पुलगाव येथे येण्याचा सल्ला दिल्याने शेतकºयाच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत नुकसानग्रस्त शेतकºयाला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती