शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’च्या सदस्यपदी रामदास तडस यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:31 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर या राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वाच्या संस्थेवर खासदार रामदास तडस यांची लोकसभेतून अविरोध निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर या राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वाच्या संस्थेवर खासदार रामदास तडस यांची लोकसभेतून अविरोध निवड करण्यात आली. याबाबत लोकसभा सचिवालयाने लोकसभेत संपन्न झालेल्या निवडणूक निकालाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या सदस्यपदावर खासदार रामदास तडस यांची अविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्यात पहिले अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर येथे स्थापन करण्यात आले आहे. या संस्थेवर महाराष्ट्र राज्यातील लोकसभेतील ४८ खासदारांपैकी दोन खासदारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यात खासदार रामदास तडस यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लोकसभा सचिवालयाने गुरुवारी ११ जुलै २०१९ रोजी नवी दिल्ली येथे केली.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर तसेच संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल खासदार तडस यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस