शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारावे

By admin | Updated: June 27, 2017 01:17 IST

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण व क्रीडा प्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

रामदास तडस सामाजिक न्याय दिन कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण व क्रीडा प्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृष्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने वेगळ्या शाळा भरविण्याची पद्धत बंद केली. हे विचार लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावपातळीवर नेत आजच्या पिढीने अंगिकारावे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. सामाजिक न्यायभवनात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, समाज कल्याण सभापती नीता गजाम, हांडे, विवेक भालकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके आदी उपस्थित होते. खा. तडस पूढे म्हणाले की, गाव सक्षम होत नाही, तोपर्यंत शहर सक्षम होत नाही. यासाठी गावाचा विकास गरजेचा आहे. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेत शासनाने मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना दिल्या. शाहू महाराजांचे विचार गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तराळे यांनी शाहू महाराजांनी भारतीय समाजात समरसता निर्माण केली. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह कायदे करून मागासवर्गीय महिला-पुरुषांना समान हक्काचा अधिकार दिला, असे सांगितले.याप्रसंगी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रास्ताविक देशमुख यांनी केले तर आभार रामटेके यांनी मानले.