पावसाने घर पडले... जिल्ह्यात सतत चार दिवस सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यात सोमवारी आलेल्या पावसात जामणी येथील गजानन डांगे यांचे मातीचे घर कोसळले. यात डांगे यांना शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पावसाने घर पडले...
By admin | Updated: September 21, 2016 01:07 IST