शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:13 IST

वीरशैव सेवा मंडळच्यावतीने रामनगर येथील शिवमंदिरात गुणवंत विद्यार्थी, गरीब होतकरु विद्यार्थी सत्कार समाजातील आचार्य पदवीप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देआचार्य पदवी प्राप्त करणाºयांसह ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीरशैव सेवा मंडळच्यावतीने रामनगर येथील शिवमंदिरात गुणवंत विद्यार्थी, गरीब होतकरु विद्यार्थी सत्कार समाजातील आचार्य पदवीप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आकाश मिटकरी, ईशा देमापुरे, वेदांत घोडकी, अनिकेत डांगोरे, मयुरी खारपोटे, अंकिता खारपाटे, प्रसाद कोमलवार, साक्षी मोकाशी, रितेश नगरे, संस्कृती आजने, वैभवी बेलसरे, श्रेया महाजन, सिद्धी हिंगमिरे, वेदान्द्र तेले, संकेत ढोले, साक्षी कारंजेकर, ओंकार नरहरशेट्टीवार, तसेच गरीब होतकरू विद्यार्थी सायली मोतेवार, श्रद्धा पटेवार, अभय मोकाशी, निखीता महाजन, शुभम गाडेकर यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून संत सयाजी महाराज, नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रा. भीमराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.समाज भूषण पुरस्कार डॉ. तनवी पांडे, प्रा. डॉ. आेंकारआप्पा गंजीवाल े(पी.एच.डी.प्राप्त), प्रा. डॉ. राजीव जाधव (पी.एच.डी.प्राप्त), प्रा.डॉ. रविंद्र हवा (पी.एच.डी.प्राप्त), शिवलिंग सी. नगरे (समाज भूषण) पुरस्कार, श्री संत सयाजी महाराज, अतुल तराळे, प्रा. भीमराव पाटील, लातुर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. वामनराव उमाटे, मालती देमापुरे, अशोक मरडवार, रत्ना मरडवार, वसंत ईरावार, बबन अक्कलवार, प्रभा अक्कलवार यांचा सत्कार श्रीफळ व स्मृति चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन किरण पटेवार यांनी केले तर आभार उपाध्यक्ष रवींद्र बाळापुरे यांनी मानले. आयोजनाकरिता सर्वांनी सहकार्य केले.