शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांपासून नाफेडची चणा खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:46 IST

शेतकरी हिताचा निर्णय राज्य सरकार घेत असले तरी प्रत्यक्ष शेतकºयांच्या पदरी मात्र घोर निराशाच येत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाफेडने आर्वीत सुरू केलेली चणा खरेदी जागेअभावी सहा दिवसापासून बंद आहे. यामुळे शेतकºयांत कमालीचा रोष आहे.

ठळक मुद्देआर्वी येथील प्रकार : शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारी

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी हिताचा निर्णय राज्य सरकार घेत असले तरी प्रत्यक्ष शेतकºयांच्या पदरी मात्र घोर निराशाच येत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाफेडने आर्वीत सुरू केलेली चणा खरेदी जागेअभावी सहा दिवसापासून बंद आहे. यामुळे शेतकºयांत कमालीचा रोष आहे.आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्यावतीने १० एप्रिलपासून ४ हजार ४०० या हमी भावाने चणा खरेदी सुरू झाली. २४ एप्रिलपर्यंत येथे ११८ शेतकºयांकडून १९५६.४८ क्विंटल चणा खरेदी झाला आहे. यात गत २५ एप्रिलपासून चणा ठेवण्यासाठी गोदामच उपलब्ध नाही. हे कारण पुढे करीत गत सहा दिवसांपासून आर्वीत नाफेडची तूर खरेदी बंद आहे. यामुळे नाईलाजास्तव आपले काम भागविण्यासाठी शेतकºयांना खाजगी व्यापाºयांना ३००० ते ३२०० या अल्पदराने चणा विकावा लागत आहे. नाफेडची धिम्यागतीने चणा खरेदी सुरू आहे. यातही ११८ पैकी एकाही शेतकºयाला विकलेल्या शेतमालाचा चुकारा मिळाला नाही.अधिकारी म्हणतात..या विलंबाबाबत अधिकºयांना विचारणा केली असता नाफेडचे मुंबई स्थित कार्यालय जळाल्याने चणा खरेदीचा हिशेबच जुळत नाही. यामुळे आता नाफेडने चणा खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आले आहे. या धोरणाविरूद्ध शेतकºयात रोषाची भावना आहे.नाफेडने चणा खरेदी अचानक बंद केल्याने शेतकºयांची मोठी आर्थिक कुचंबना होत आहे. आपले काम भागविण्यासाठी दीड हजार रुपयांने कमी भावाने चणा खाजगी व्यापाºयांना विकावा लागत आहे.- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे)गोदामात चणा ठेवण्यासाठी जागा नाही. नाफेडने ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करून द्यावे, यासाठी वेळोवेळी सांगण्यात आले आहे. यावर तातडीने तोडगा काढण्याचे कळविले आहे.- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी