शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार दंडात्मक कारवाई

By admin | Updated: June 4, 2015 01:57 IST

गत पाच दिवसांपासून पालिकेच्यावतीने शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे.

आर्वी : गत पाच दिवसांपासून पालिकेच्यावतीने शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. या अतिक्रमण मोहिमेचा अखेरचा दिवस असून तत्पूर्वी ज्या ठिकाणी अतिक्रमण अद्यापही काढण्यात आले नाही ते तातडीने काढावे, यापुढे अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे.शहर स्वच्छ व वाहतुकीच्या कोंडीपासून मुक्तता मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारपासून पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजतापासून आर्वीतील शिवाजी चौक परिसरासमोरील पुलगाव मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर छोट्या व्यावसायिकांचे दुकान हटविण्यात आले. परंतु पक्के बांधकामाचे अतिक्रमण का पाडण्यात येते नाही, असा आरोप होत आहे. याबाबत पालिकेने भेदभाव ठेवू नये, अशी मागणी पुढे येत आहे. यथील सिव्हील लाईन परिसरात व न्यायालयसमोरील भागात मोठ्या प्रमाणावर पक्के बांधकाम आहे. त्यामुळे पालिकेने सरसकट अतिक्रमीत भागातील अतिक्रमण काढावे आता अतिक्रमण मोहिमेला सुरुवात केल्याने आर्वीत असणारे पक्के बांधकामाचे अतिक्रमण काढण्याची मागणी पुढे येत आहे. या अतिक्रमण मोहिमेबाबत सातत्याने लोकमतच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याने सामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे.(तालुका प्रतिनिधी)