शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना त्वरित मुद्रा कर्ज उपलब्ध करुन द्या

By admin | Updated: July 1, 2016 02:14 IST

केंद्र सरकार बेरोजगारांकरिता अतिशय महत्त्वाकांक्षी व भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘मुद्रा ऋण’ ही योजना राबवित आहे.

भाजयुमोची मागणी : बँक व्यवस्थापकाला निवेदनातून साकडेवर्धा : केंद्र सरकार बेरोजगारांकरिता अतिशय महत्त्वाकांक्षी व भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘मुद्रा ऋण’ ही योजना राबवित आहे. जिल्ह्यातील बेरोजगारांना ऋण घेण्यात अडचण येत असल्याने ही योजना प्रभाविपणे राबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने निवेदनातून करण्यात आली. वंजारी चौकातील युको बँकेला घेराव घालून निवेदन देण्यात आले. युको बँकेत मुद्रा कर्ज वितरण करण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी भाजपा पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. येथील अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बेरोजगारांना नाहक मनस्ताप होतो. याची विचारणा करण्यासाठी शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी युको बँकेत दाखल झाले. आजवर युको बँकेचे एकही ऋण प्रकरण मंजूर झालेले नाही. ग्राहकांची दिशाभुल केली जाते. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव घालून याची विचारणा करण्यात आली. शिष्टमंडळात श्रीधर देशमुख, निलेश पोहेकर, पवन परियाल, सुरेश पट्टेवार, राजेश शिंदे, वरुण पाठक, आकाश चौधरी, हर्ष तिवारी, रजत बत्रा, विशाल कछवा, रेवत दांडेकर, अंकीत परियाल, सचिन मोहाडकर, गौरव वानखेडे, दीपक भुतडा, सारंग नेवारे, मोहित उमाटे, शुभम पल्लीवार आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)