शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पीसीपीएनडीटी अंतर्गत सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 16, 2015 00:06 IST

शासनाच्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात घेण्यात आली.

सुविधांचा आढावा : जिल्हा दक्षता समितीची बैठकवर्धा : शासनाच्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात घेण्यात आली. यावेळी पीसीपीएनडीटी अंतर्गत सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अजय डबले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया उपस्थित होते. बैठकीमध्ये पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व समुचित प्राधिकरण, आॅनलाईन फार्म एफ कसा भरावा, टोल फ्री क्रमांक, आमची मुलगी डॉट कॉम संकेतस्थळ तसेच इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवर करण्यात आलेली कार्यवाही, स्त्रीभ्रूण हत्या टाळण्याच्या अनुषंगाने सामाजिक संंस्थांच्या सहभागाने प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम राबविणे, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सोनोग्राफी केंद्र, एमटीपी केंद्राची नोंदणी, नूतनीकरण आदींचा आढावा घेतला आला व सर्व योजनांची योग्य रित्या अंमलबजावणी करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. विधी समुपदेशक अ‍ॅड. कांचन बडवाने यांनी माहिती दिली.(शहर प्रतिनिधी)