शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी संघटनांकडून कोपर्डी प्रकरणाचा निषेध

By admin | Updated: July 21, 2016 01:14 IST

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर भयंकर अत्याचार तिचा खून करण्यात आला.

बीड : येथील अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्याचा तपास मुंबई सीआयडीमार्फत सुरु आहे. जवळपास सहा महिन्यापूर्वी या तपासाला सुरुवात झाली असून अद्यापही माहितीचे संकलन सीआयडीमार्फत केले जात आहे. बीड साठे महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना मुंबई येथे जुन्या कर्ज वाटपाच्या माहितीसाठी बोलाविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अण्णभाऊ साठे विकास महामंडळात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर कर्ज वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मुंबई सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी बीडच्या कार्यालयातील कॅशबुक रजिस्टर जप्त करण्यात आले होते. वेळोवेळी सीआयडी अधिकारी घोटाळ्याबाबतची चौकशी करत आहेत. घोटाळ्यात गुंतलेल्यांच्या मागे अधिकाऱ्यांचा ससेमिरा सुरुच आहे. त्यामुळे घोटाळेबाजांची पाचावर धारण बसली आहे. बीड येथील कार्यालयातील एकमेव असलेले कॅशबुक रजिस्टर जप्त केल्यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी माहिती मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे एक कर्मचारी मुंबई येथे जप्त केलेल्या कॅशबुक रजिस्टरची नक्कल काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, जुनी कर्ज प्रकरणे व घोटाळ्याबाबतची माहिती घेण्यासाठी बीड साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी.के.साठे व अन्य एक कर्मचारी मुंबईला रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)