शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:57 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर शहरातील उपमहापौर श्रीपाद छिंद्रम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. या घटनेचे पडसाद वर्धेत शनिवारी उमटले. सदर घटनेच्या निषेधार्थ व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.शुक्रवार १६ फेब्रुवारीला श्रीपाद छिंद्रम यांनी महाराष्ट्राचे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दोषीवर कठोर कारवाईची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर शहरातील उपमहापौर श्रीपाद छिंद्रम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. या घटनेचे पडसाद वर्धेत शनिवारी उमटले. सदर घटनेच्या निषेधार्थ व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.शुक्रवार १६ फेब्रुवारीला श्रीपाद छिंद्रम यांनी महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान व समस्त विश्वाचे आदरस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत असे वक्तव्य करणे ही बाब निंदनिय असून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंद्रम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात मराठा सेवा संघसह विविध संघटनांनी केली आहे. निवेदन देताना मराठा सेवा संघाचे अमर देशमुख, सुधीर गिºहे, राजू किटे, अरुण येवले, मयुर डफळे, महेश गायकवाड, प्रशांत रोकडे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, विवेक तळवेकर, सचिन हजारे, प्रितेश चोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या योगिता इंगळे, वंदना गावंडे, बुटे, शंतनु भोयर, अमोल वांदिले, कुणाल बहादुरे, अमोल थोटे, हर्षल सोनटक्के, धीरज चव्हाण, आशीष वासनिक, संभाजी ब्रिगेडचे मंगेश विधळे, अतुल शेंदरे, सुरज धायवट, मनोज गायकवाड, मंगेश गांडोळे, अशोक बेले, जय मल्हार संघटनेचे विक्की हातागळे आदींची उपस्थिती होती.पुलगावात बसपाकडून ठाणेदारांना निवेदनपुलगांवचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांना बसपाच्यावतीने निवेदन देऊन आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अहमदनगर येथील उपमहापौर श्रीपाद छिन्गम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना राजू लोहकरे, शेख नाजिम, विनोद बोरकर, अंकुश मसने, सोनु मेंढे, शेख एजाज, शेख फिरोज, जयवंत मिश्रा, ईश्वर ठोंबरे, धर्मपाल गायकवाड, रमेश मानकर, नितिन परुळकर, पवन कोटांगले, मंगेश धांडे, राजेश व्यास, श्यामसुंदर देशमुख, स्वप्निल लोनकर आदींची उपस्थिती होती. यावेळी निवेदनकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदविला.