शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ग्राहक शिक्षण व तक्रार निवारण शिबिरातून समस्यांचा निपटारा

By admin | Updated: February 10, 2016 02:43 IST

अनेकदा व्यवहारात ग्राहकांची कंपन्यांद्वारे आर्थिक लूट होते. दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा ग्राहकांच्या पदरी निराशा येते.

पत्रपरिषद : एम.एस. कामत यांची माहितीवर्धा : अनेकदा व्यवहारात ग्राहकांची कंपन्यांद्वारे आर्थिक लूट होते. दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा ग्राहकांच्या पदरी निराशा येते. यामुळे ग्राहकांना जागरुक व सक्षम करून होईल ती मदत करण्याच्या उद्देशाने कन्झुमर गाईडेंस सोसायटी आॅफ इंडिया मुंबई या संस्थेद्वारे १७ फेब्रुवारी रोजी ग्राहक तक्रार निवारण शिबिर घेण्यात येत आहे. श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी (मेघे) येथे सदर शिबिर आयोजित असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. एम.एस. कामत यांनी दिली. शिबिरात ग्राहक जागृती, सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार कशी दाखल करावी, ग्राहक न्यायालय, माहितीच्या अधिकाराचा कायदा, अन्न व दुधाची भेसळ, तेल/वनस्पती तेल वापरण्याचे दुष्परिणाम, साबन आणि डिटर्जेंट, सौंदर्य प्रसाधने, संपत्ती, दूरसंचार, वीज वितरण, विजेची उपकरणे, वीमा, बँक, को-आॅपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, स्टॉक एक्सचेंज, विमान व रस्ते वाहतूक आदी तक्रारींचे निवारण शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे केले जाईल. पत्र परिषदेला डॉ. संजय भार्गव, डॉ. कालभूत, अतुल शर्मा आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)