शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी संदीप देशमुख, उपाध्यक्ष नरेंद्र थोरात

By admin | Updated: July 26, 2016 01:47 IST

सहकारमहर्षी स्व. बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी झाली.

स्व. बापुराव देशमुख सुतगिरणीची निवडणूक : सहकार गटाचे १३ संचालक वर्धा : सहकारमहर्षी स्व. बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी झाली. यात अध्यक्षपदी संदीप सुरेश देशमुख तर उपाध्यक्षपदी हिंगणघाटचे नरेंद्र थोरात यांची अविरोध निवड झाली. संचालक मंडळात सहकार गटाचे १३ तर आठ संचालक भाजपाचे आहेत.नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप देशमुख यांनी बापूराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत सर्व माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित संचालकांची भेट घेतली. सुतगिरणी जरी भाडेतत्वावर असली तरी लवकरच स्वयंपूर्णकडे वाटचाल करणार असल्याचे मत व्यक्त केले. सुतगिरणी उभी करण्यात दाआजीबरोबर असंख्य लोकांनी हातभार लावला. याची आम्हाला जाणीव असून सुतगिरणी प्रगतीपथावर नेण्याचे ध्येय आम्ही बाळगले असल्याचेही ते म्हणाले. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. सुतगिरणीमध्ये आठ सहकारी त्यांचे आहेत. त्यांच्या सहकार्याने अधिकाधिक योजना आणण्याचे प्रयत्नही असून सर्वांच्या विश्वासाने आणि सहकार्याने सुतगिरणी सक्षम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सुतगिरणी निवडणूक अविरोध होण्यासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले, अशा सर्वांच सभासदांशी संदीप देशमुख यांनी चर्चा केली. (प्रतिनिधी)