शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेवाग्राम येथे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:32 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थिती होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र् यांसह अनेक मंत्री व नेत्यांची मांदियाळी

दिलीप चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/ वर्धा:

राष्ट्रपती कोविंद यांनी बापूकुटीला भेट देऊन आश्रम परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सूतकताई केंद्रालाही भेट देऊन आस्थेने चौकशी केली. राष्ट्रपतींच्या कुटुंबियांनीही आश्रमातील कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली.याप्रसंगी येथील संदेशपुस्तिकेत त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात संदेश लिहिला. त्यात त्यांनी आपणांस सेवाग्रामला येण्याची संधी मिळाली हे भाग्याचे मानतो. हे स्थान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे. देशाच्या शांती, प्रगती व समृद्धीसाठी नागरिकांनी सेवाग्राम आश्रम व गांधीजींच्या विचारांचे आचरण करावे, हे विचारच आपला मार्ग प्रकाशमान करतील असे त्यात त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदSewagramसेवाग्राम