शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हवाई सफरसाठी प्रणवची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:22 IST

सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे मोती उपक्रमांंतर्गत आर्वी शहरातील प्रणव काळे हा विद्यार्थी २६ जून रोजी हवाई सफर करणार आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा उपक्रम : उपराष्ट्रपतींची घेणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे मोती उपक्रमांंतर्गत आर्वी शहरातील प्रणव काळे हा विद्यार्थी २६ जून रोजी हवाई सफर करणार आहे. तो दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन संवाद साधणार आहे.‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आली. येथील विद्यानिकेतन शाळेतील आठव्या वर्गातील विद्यार्थी प्रणव काळे याची नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी निवड झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा विकास व्हावा म्हणून ‘लोकमत संस्काराचे मोती’ हा शैक्षणिक उपक्रम आयोजित केला जातो. १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१७ या १०० दिवसांच्या कालावधीत स्पर्धा आयोजित केली होती. यातील सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रणवची निवड झाल्याबद्दल शाळेत जाऊन आर्वी येथील लोकमत प्रतिनिधी पुरूषोत्तम नागपूरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका वडनारे व शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून जिल्हानिहाय फक्त एका विद्यार्थ्याची नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी निवड करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातून प्रणव हवाई सफरला जाणार आहे. निवडीबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.