शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कुटपालन केंद्र जळून खाक

By admin | Updated: May 21, 2017 01:02 IST

जाम जवळील शैलेश पटेल पोल्ट्री फार्म परिसरात आग लागली. यात पोल्ट्री फार्मचा परिसर जळून खाक झाला.

वृद्धाश्रम व अनाथालय बचावले : हवेच्या दिशेमुळे अनर्थ टळला लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : जाम जवळील शैलेश पटेल पोल्ट्री फार्म परिसरात आग लागली. यात पोल्ट्री फार्मचा परिसर जळून खाक झाला. घटनेच्या वेळी वाऱ्याची दिशा गावाच्या विरूद्ध दिशेने असल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे लागूनच असलेले ख्रिश्चन मिशनरीचे वृद्धाश्रम व अनाथालय थोडक्यात बचावले. आगीवर ताबा मिळविण्याकरिता हिंगणघाट येथील अग्निशमन दल उशीरा पोहोचल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. ही घटना शनिवारी दुपारी घडली. जाम लगत शैलेश पटेल यांच्या मालकीचा पोल्ट्री फार्म आहे. येथे नामदेव कारवटकर काम पाहतात. दुपारी २ वाजताच्या दरम्यान पोल्ट्री फार्मच्या मागच्या बाजूने कचऱ्याने पेट घेतला. पाहता-पाहता या आगीने पोल्ट्री फार्मचा ३०-४० एकराचा परिसर कवेत घेतला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी हिंगणघाटच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. सदर दल दोन तास उशीर आल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशामक दल उशीरा आल्याने जामच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. पोल्ट्री फार्मवर कोंबड्या नव्हत्या; मात्र कोंबड्यांचे खाद्य व इतर साहित्य असे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी ठाणेदार प्रवीण मुडे, पोलीस उपनिरीक्षक उमेश हरनखेडे, राजू ठाकरे, उपसरपंच सचिन गावंडे, तलाठी राऊत, ग्रामविकास अधिकारी पोहाणे, पोलीस पाटील कवडू सोमलकर, टेकाडे, महेश पटेल, राजू खेडेकर उपस्थित होते.