शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कस पणाला

By admin | Updated: June 27, 2015 02:46 IST

जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.

वर्धा : जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.त्यातही वर्धा व देवळी बाजार समित्यांमध्ये भाजपाने प्रत्येकी १५ जागांवरच आपले उमेदवार उभे केले आहे. एका बाजुने खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे दुसऱ्या बाजुने माजी राज्यमंत्री आ. रणजित कांबळे व सहकार नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यात अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे. हेच चित्र सेलू बाजार समितीमध्येही बघायला मिळणार आहे. आर्वी व आष्टी-कारंजा बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येतील. आ. अमर काळे आणि माजी आमदार दादाराव केचे आपापल्या आघाडीची सूत्रे हलवीत आहे. येथे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना व स्थानिक अभद्र मित्र काँग्रेससोबत असल्यामुळे सामना नव्या वळणावर आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपची लाट होती. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर यात घसरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतरच्या काळात वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निमित्ताने भाजपची लाट ओसरली वा कायम आहे. हे बघायला मिळणार आहे. तर आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेतील यश बघता निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. या निवडणुकीतील मतदार ग्रामीण भागातील असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची ही रंगीत तालीमच ठरणार आहे.