शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या धाडसत्रात लाखावर दारुसाठा जप्त

By admin | Updated: October 6, 2014 23:17 IST

विधानसभेची निवडणूक पाहता पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर धाड टाकुन केलेल्या कारवाईत गावठी दारूसाठा,

समुद्रपूर : विधानसभेची निवडणूक पाहता पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर धाड टाकुन केलेल्या कारवाईत गावठी दारूसाठा, सडव्यासह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. जगदीश नत्थू वादाफळे (४५) रा. खुणी, शीला राजू काळे (३२) रा. शिवणी, अन्तोसनी नानचंद काळे (४५) रा. शिवणी बेडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.शिवणी येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात दारूचा गाळप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक माहूरकर, राहुल जंजाळ व रूपचंद भगत यांच्या नेतृत्त्वात तुकड्या तयार केल्या. गावाबाहेर दारुचा गाळप सुरु असलेल्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात ५३ हजार २०० व ३३ हजार आणि ३३ हजार ६०० रुपयाचे दारुचे साहित्य, सडवा, मोहा, प्लास्टिक व लोखंडी ड्रम असा एकूण १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. निवडणुकीच्या काळात दारुची अवैध वाहतूक केली जाते. या प्रकाराला आळा घालण्याकरिता पोलिसांचे धाडसत्र सुरुअ आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)