शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन

By admin | Updated: September 14, 2016 00:42 IST

समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या मारहाणीच्या गुन्ह्यात फसलेल्या आरोपीची सुटका करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी

लाच प्रकरण : न्यायालयाचे एसीबीवर ताशेरेवर्धा : समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या मारहाणीच्या गुन्ह्यात फसलेल्या आरोपीची सुटका करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, ठाणेदार रंजितसिंग चव्हाण यांच्यासह यशवंत कारभोर या तिघांवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ठाणेदार चव्हाण व कारभोर या दोघांना अटक करण्यात आली होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांनी अटकपूर्व जामीन मिळविल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.सदर प्रकरण न्यायालयात गेले असता न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील चमूवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यायालयाने या प्रकरणात गरज नसताना कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना यात गोवल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. याच मुद्यावर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात आरोपी म्हणून असलेले ठाणेदार चव्हाण व कारभोर यांची जामीनावर सुटका झाली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून काय ते समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)