शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: May 15, 2015 01:55 IST

दारूविक्रेत्यावर दारूबंदी कायांतर्गत कारवाई न करण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सेवाग्राम ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

वर्धा : दारूविक्रेत्यावर दारूबंदी कायांतर्गत कारवाई न करण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सेवाग्राम ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास पारीसे याचा दारूचा व्यवसाय आहे. गुरुवारी सेवाग्राम ठाण्याचा शिपाई गिरीधर पचारे याने तक्रारदाराची गावठी दारू पकडली. त्याच्यावर दारूबंदी कायद्याखाली कारवाई न करण्याकरिता पचारे याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. यात प्रारंभी १ हजार ५०० रुपये स्वीकारले व उर्वरीत ५०० रुपये देण्यासाठी तसेच तक्रारदाराचा दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरिता दरमहिना एक हजार रुपयाची मागणी केली. याबाबतची तक्रार वर्धेच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. यावरून सापळा रचून गिरीधर शंकर पचारे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक यशवंत मतकर, पोलीस उपअधीक्षक संजय पुरदरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावर, सारीन दुर्गे व प्रदीप देशमुख, जमादार संजय खल्लारकर, संजय डगवार, गिरीश कोरडे, गिरीश चंदनखेडे, कुणाल डांगे, अनुप राऊत, शैलेश पांडे, महिला पोलीस पल्लवी बोबडे, ज्योती निनावे व चालक रमाकांत साळवे यांनी केली.(प्रतिनिधी)