शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खेळा आणि आजारांपासून दूर रहा

By admin | Updated: February 15, 2017 02:17 IST

आजचे युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यासासह खेळालाही महत्त्व दिले

किशोर पोफळी : पुरस्कार वितरण कार्यक्रम वर्धा : आजचे युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यासासह खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. मैदानी खेळ खेळल्याने मन व शरीर सुदृढ बनते. शिक्षणासोबतच समाजाला खेळाची उपयोगिता कळली नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासासह विविध खेळांत सहभागी होत सर्वांगीण विकास साधावा व आजारांपासून दूर राहावे, असे आवाहन माजी प्राचार्य किशोर पोफळी यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयात शनिवारी सांस्कृतिक सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच विविध खेळांत तथा सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊन यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. यशप्राप्त विद्यार्थ्यांनी तेथेच न थांबता वरचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करावे. जे यशस्वी होतात त्यांच्यावर जबाबदाऱ्या येतात. त्या समर्थपणे पेलल्या पाहिजे, असे सांगितले. विद्यार्थ्यांना रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक करीत परिचय डॉ. न.ह. खोडे यांनी करून दिला. संचालन प्रा. एकनाथ मुरकूटे, प्रा. अरुणा हरले, व डॉ. संजय धोटे यांनी केले तर आभार प्रा. भालेकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. राजेश भटकर, प्रा. सूरज पोपटकर, प्रा. उमा खानाडे, प्रा. स्वप्नील उभाड आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)