शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाइन दुरूस्त करून खड्डा बुजविला

By admin | Updated: September 12, 2016 00:49 IST

स्थानिक बसस्थानक लगतच्या वडगाव मार्गावर पाईपलाईन दुरूस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता.

वृत्ताची दखल : वाहतुकीचा अडसर झाला दूरसेलू : स्थानिक बसस्थानक लगतच्या वडगाव मार्गावर पाईपलाईन दुरूस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. पाईपलाइनची दुरूस्ती न करता खड्डा तसाच ठेवण्यात आला. त्यात साचलेले दूषित पाणी दररोज नळाद्वारे नागरिकांच्या घरात जात होते. याबाबत ‘लोकमत’ रविवारी वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच पाईपलाईनची दुरूस्ती करून खड्डा बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे वाहतुकीचा अडसर दूर झाला.नगर पंचायतीने वृत्ताची दखल घेत रविवारी दिवसभर युद्ध पातळीवर पाईपलाइनची दुरूस्तीचे काम हाती घेतले. शिवाय खड्डाही बुजविला. पाईपलाइनची दुरूस्ती झाल्याने दूषित पाण्यापासून होणारा संभाव्य आजाराचा धोकाही टळला. पाण्याच्या जलकुंभात पाणी वाहून नेणारी सिमेंटची पाईपलाइन अनेक दिवसांपासून जमिनीच्या आत फुटली होती. त्या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. तेथील नागरिकांच्या तक्रारीनंतर पाईपलाइन दुरूस्तीसाठी भला मोठा लांबलचक खड्डा खोदण्यात आला; पण पाईप लाइनमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे खड्डा भरत होता. दूषित पाणी नळाद्वारे जात होते. महिन्याभऱ्यापासून खड्डा खोदून पाईप दुरूस्त करण्यात आलेला नव्हता. यामुळे वाहतुकीलाही अडसर निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशीत केले. वृत्त उमटताच नगरपंचायतीने दखल घेतली. नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांना आदेश देत पाईपलाइन दुरूस्ती व खड्डा बुजविण्याचे काम पूर्ण केले. यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)