शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी बोरगावच्या नागरिकांचे धरणे

By admin | Updated: April 14, 2017 02:21 IST

बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक एकमधील नागरिकांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : स्थायी पट्टे व घर टॅक्स पावती देण्याची मागणीवर्धा : बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक एकमधील नागरिकांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी स्थायी पट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.वॉर्ड क्रमांक एकमधील रहिवासी नागरिकांना स्थायी घरकुलाचे पट्टे द्या, झोपडपट्टीधारकांना घरटॅक्स पावती देण्यात यावी, झोपडपट्टीधारकांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, पाणी, विद्युत, पथदिवे आदींसह संपूर्ण प्राथमिक सुविधा देण्यात याव्या, स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. वॉर्ड १ मध्ये पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने महिलांना भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा प्रशासनास तक्रारी करण्यात आल्या; पण कुणीही लक्ष दिले नाही. लोकप्रतिनिधींही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. आंदोलनात माजी उपसरपंच विनोद चौधरी, माजी जि.प. सदस्य प्रभाकर बोटकुले, माजी सरपंच बाबाराव पाटील, माजी पं.स. सभापती मनोज चौधरी, प्रेमशंकर गुप्ता, राजू सातपुते, हरिश्चंद्र मिटकर तथा महिला, पुरूष सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)