शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

सिंचन विहिरीचे देयक अडकले; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: April 20, 2015 01:49 IST

स्थानिक ग्रा़पं़ चे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सुरू असलेल्या सिंचन विहिरीचे देयक अडकले़ ....

सेलू : स्थानिक ग्रा़पं़ चे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सुरू असलेल्या सिंचन विहिरीचे देयक अडकले़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ शासकीय कार्यालयातून योग्य उत्तर मिळत शेतकरी त्रस्त आहे़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत अनुदान मिळवून देणे गरजेचे झाले आहे़मनरेगा अंतर्गत सेलू येथील तीन शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर झाली़ २ फेब्रुवारीच्या पत्रानुसार विहिरीच्या खोदकामास सुरूवात केली. तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विहिरीचे खोदकाम करण्यास सांगितले; पण अवघ्या काही दिवसांनी सेलू ग्रा़पं़ ही नगर पंचायत बनली आणि प्रशासक म्हणून तहसीलदारांच्या हाती कार्यभार आला. ग्रामसचिवाचे पद रिक्त झाले आणि विहिरीच्या मजुराचे मस्टर अडकले़ यानंतर विनोद गोमासे, सुरेश कुकडे, कुंदा चोरे या शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरीचे देयके मिळावे म्हणून ग्रा़पं़ व पं़स़मध्ये चौकशी केली़ यावर गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे जाण्यास सांगितले़ग्रा़पं़ चा कारभार संपूष्टात येऊन नगर पंचायतचा कारभार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे़ नगर पंचायतमध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली; पण मुख्याधिकारी नाही़ यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे मस्टर काढून त्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र दंढारे, विनोद गोमासे यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली़(शहर प्रतिनिधी)