शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ, अतिक्रमण, झोपडपट्टीधारकांना पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:10 IST

दोन दिवस अतिक्रमण काढले. यात रोजगार हिरावल्याने अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे न.प. व महसूल विभागाने झोपडपट्टी, फुटपाथ, अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून पुस्तिका तयार करावी.

ठळक मुद्देपीडितांची मागणी : एसडीओ कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : दोन दिवस अतिक्रमण काढले. यात रोजगार हिरावल्याने अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे न.प. व महसूल विभागाने झोपडपट्टी, फुटपाथ, अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून पुस्तिका तयार करावी. पालिका, महसुलाच्या हद्दीतील जागा देत पट्टे वाटप करावे या मागणीसाठी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात बुधवारी मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरीब लोकांची वस्ती आहे. गरीब जनता पोट भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळे, कपडे, पानठेले, शिलाई, चप्पल, शीतपेय, लाऊडस्पीकर, बांगड्या, केशकर्तन, भांडे, क्रॉकरी, पान आदी दुकाने सुरू करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. २३ नोव्हेंबरपासून शहरात अतिक्रमण काढले जात आहे. यामुळे रोजगार बंद झाल्याने गरीब नागरिक हताश झाले. त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यांना नगर परिषद, महसूल विभागाने पट्टे द्यावे. १ नोव्हेंबर १९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपट्टी वासीयांना भोगवटीखालील जमिनी भाडे तत्वावर वा पर्यायी भूखंड देत पुनर्वसनासाठी शासनाने परिपत्रके काढली; पण अद्याप झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप केले नाही. यामुळे त्वरित पट्टे वाटप करावे, अशी मागणी केली. मोर्चात प्रा. राजू तिमांडे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अनिल भोंगाडे, सौरभ तिमांडे, सुनील मोहता, अशोक आंबटकर, बकाणे, तामगाडगे, मिर्झा जावेद बेग, मिर्झा दौलतबेग, लांडगे, अ. आरिफ अ. सुभान कुरेशी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Raju Timandeराजू तिमांडे