शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ

By admin | Updated: June 29, 2015 02:39 IST

नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांना नाकीनऊ येत आहे.

तळेगाव (श्या.पंत.) : नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांना नाकीनऊ येत आहे. कागदपत्रे काढणे सोयीचे व्हावे यासाठी सर्व प्रक्रिया आता आॅनलाईन झाली आहे. परंतु सुयीची वातणारी हीच सेवा सर्वांना डोकेदुखी ठरत आहे. दहावी व बारावीनंतर आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे अशी पालकांची इच्छा असते. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे ही प्रत्येक पालकांची मानसिकता असते. ते पूर्ण करण्यासाठी पालक हिरीरीने प्रयत्न करतात. त्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखल, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांची जुळवाजुळव केली जाते. याशिवाय बऱ्याच कागदपत्रांचीही जमवाजमव करावी लागते. मात्र आष्टी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व खासगी सेतू केंद्राच्या डोकेदुखीमुळे पालकांसह विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. आष्टी तहसील कार्यालयात सेलू केंद्रात लिंक नसल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी हैराण झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)