शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सीजन सिलिंडरचा स्फोट; कंत्राटी कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:30 IST

ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. सुविधा आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याच पाश्वभूमिवर रविवारी अचानक आॅक्सीजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात कंत्राटी कामगार जखमी झाला.

ठळक मुद्देसमुद्रपूर ग्रामीण रुग्णालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. सुविधा आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याच पाश्वभूमिवर रविवारी अचानक आॅक्सीजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात कंत्राटी कामगार जखमी झाला.प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री ८ वाजता दरम्यान महामार्ग ७ वर झालेल्या अपघातात यशवंत दाते हे जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी हजर होते. वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी केल्यानंतर रुग्णाला आॅक्सीजनची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु, आॅक्सीजन सिलिंडर खाली आढळून आल्याने याबाबत डॉक्टरांना काही जणांकडून विचारणा करण्यात आली. त्यावर डॉक्टरांनी प्रशिक्षक तंत्रज्ज्ञ नसल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र पुन्हा सिलिंडर आणले असता ते सद्धा टेक्नीकल प्लाबलेम मुळे सुरू करता आले नाही. रुग्णालयातील काही जण उडवा-उडवीचे उत्तरे देऊन वेळ काढू धोरण अवलंबत होते. आॅक्सीजन लावणारे प्रशिक्षित नसल्यामुळे आॅक्सीजन सिलिंडर लिक होऊन दोन कंत्राटी कर्मचारी जखमी झाले. या रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसून नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.