शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सभापतीच्या कार्याच्या अहवालाचे शिक्षणमंत्र्यांकडून अवलोकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:40 IST

नगर पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आल्यानंतर शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी केलेल्या विविध विकासात्मक तसेच शिक्षण सभापती म्हणून केलेल्या विविध शैक्षणिक धोरणांची माहिती .....

ठळक मुद्देछोटेखानी कार्यक्रमाला खासदारांसह आमदारांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आल्यानंतर शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी केलेल्या विविध विकासात्मक तसेच शिक्षण सभापती म्हणून केलेल्या विविध शैक्षणिक धोरणांची माहिती असलेल्या अहवालाचे शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी अवलोकन केले.शालेय क्रीडा व शिक्षणमंत्री वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर आले असता आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सदर अहवाल पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. अनिल सोले, माजी खासदार सुरेश वाघमारे, भुपेंद्र शहाणे, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर, शिक्षण सभापती श्रेया देशमुख, बांधकाम सभापती निलेश किटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षण विभागाचे प्रतिनिधीत्त्व करायला मिळणे ही महत्त्वाची बाब असते. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रासोबत आपण जुळून राहत असल्याने शिक्षण व विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात येतात. ज्या अडचणी आपल्या लक्षात येतात त्या सोडविण्यासाठी नपच्या शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी पुढाकार घेतला असल्याचे या अहवाल पुस्तिकेतुन लक्षात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला प्रदीप ठाकरे, अभय नगरे, मंगेश मांगलेकर, शिवा माळोदे आदींची उपस्थिती होती.