शहराबाहेरून काढण्यात आलेल्या रिंगरोडच्या कडेला असलेल्या या हातपंपातून पावसाळ्यात पाणी ओव्हरफ्लो होते. गत काही दिवसांपासून या हातपंपाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने असे ओसंडून वाहत असल्याचे दिसून येते.
ओव्हरफ्लो हातपंप :
By admin | Updated: July 29, 2015 02:10 IST