शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तलाव फुटण्याच्या भितीनं वर्धा जिल्ह्यातल्या दिडशे नागरिकांनी रातोरात सोडलं गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:45 IST

वर्धा जिल्ह्यातील विरुळ आकाजीजवळच्या बार्हा या गावाजवळ असलेल्या कुर्हा तलाव १०० टक्के भरला असून तो कधीही फुटू शकतो या धास्तीपायी तब्बल १५० गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देबार्हा गाव झाले ओसाडतलावाला अनेक ठिकाणी पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील विरुळ आकाजीजवळच्या बार्हा या गावाजवळ असलेल्या कुर्हा तलाव १०० टक्के भरला असून तो कधीही फुटू शकतो या धास्तीपायी तब्बल १५० गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.बार्हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा जुना तलाव आहे. हा तलाव सतत सुरु असलेल्या पावसाने तुडुंब भरला असून त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच या तलावाला लागूनच जिल्हा परिषद विभागाने विहीर खणली. त्यासाठी केलेल्या ब्लास्टिंगमुळे तलावाच्या भिंतींना जागोजागी भेगा पडल्या असून तो कधीही फुटू शकतो अशी शक्यता व चर्चा गावात शुक्रवारी रात्री होती. या चर्चेमुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी रातोरात आपले बस्तान जवळच्या गावाचा, मंदिरांचा आश्रय घेतला आहे.पाटबंधारे विभागाने या तलावाकडे कधी फारसे लक्ष दिले नसल्याचे नागरिक सांगत आहेत. वृत्त लिहिस्तोवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजू दामधोरे व पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र गायकवाड यांनी तलावकाठी भेट दिली आहे.

टॅग्स :floodपूर