शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चौकटीबाहेरचा विचार परिचर्या व्यवसायास पोषक

By admin | Updated: July 9, 2015 02:14 IST

परिचर्या शिक्षकांनी भाविष्याचा वेध घेत चौकटीबाहेरचा विचार करावा. हे नवोन्मेषशाली विचारच परिचर्या व्यवसायाला भविष्यात प्रगतीपथावर नेतील, ....

रामलिंग माळी : नर्सिंगच्या प्राचार्य संमेलनाचा समारोपवर्धा : परिचर्या शिक्षकांनी भाविष्याचा वेध घेत चौकटीबाहेरचा विचार करावा. हे नवोन्मेषशाली विचारच परिचर्या व्यवसायाला भविष्यात प्रगतीपथावर नेतील, असे मत महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी व्यक्त केले. राधिकाबाई मेघे स्मृती परिचर्या विज्ञान महाविद्यालयाद्वारे सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात नर्सिंग प्राचार्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल तर अतिथी म्हणून संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या कुलसचिव मंगला आचन, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामचंद्र गोयल, परिचर्या विभाग संचालक सिस्टर टेसी सेबास्टीयन आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रसन्ना बेदी, शेटकर, रोझली मॅथ्यू, मंगला जोशी, गटकार्य समन्वयक डॉ. तृप्ती भट्टाचार्य, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे आदींचा सत्कार करण्यात आला.डॉ. पटेल यांनी तंत्रज्ञानातील विकासाने दिलेली अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणे रुग्णांच्या सेवेकरिता वापरताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पर्शाचे महत्त्वचे लक्षात घेतले पाहिजे. ‘हायटेक’ होत असताना ‘हायटच’ही तितकाच मोठा उपचार आहे. तंत्रज्ञानाने परिचारकांच्या व्यावसायिक हस्तकौशल्यांवर अधिकार गाजवू नये, याची काळजी घ्यायला हवी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक धोरणे ही प्रत्येक देशाच्या तळागाळातील व्यक्तीसाठी उपकारक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अभ्युदय मेघे यांनी परिचर्या व लाभार्थी यांच्यात वाढत चाललेली दरी नष्ट करण्याचे कार्य संमेलनातील विचारमंथनातून झाले असून परिचर्या व्यवसायातील अपेक्षित बदलांसाठी प्राचार्यांची सभा एक महत्त्वपूर्ण सुरूवात आहे, असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन जया गवई यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विशाल पाखरे यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)