शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रम

By admin | Updated: August 4, 2016 00:41 IST

१४ वा वित्त आयोगअंतर्गत गावाचा विकास करण्यासाठी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रमात जागृती करण्यात आली.

वर्धा : १४ वा वित्त आयोगअंतर्गत गावाचा विकास करण्यासाठी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रमात जागृती करण्यात आली. ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना या उपक्रमाची माहिती यातून देण्यात आली. गटग्रामपंचायत लसणपूर समुद्रपूर : प्रवीण प्रशिक्षक अनिल पेंदाम, एस.के. हेडाऊ, प्रभारी अधिकारी जे.व्ही. ठाकरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जनजागृती करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सभासद आणि ग्रामसंसाधन गटाचे सभासद यांच्यासह मशाल फेरी काढण्यात आली. सरपंच वर्षा निघोट, धर्मराज येलमुले, उपसरपंच अमोल वैद्य, प्रफुल धापटे, सदस्य बाबाराव जामुनकर, ज्ञानेश्वर देशमुख, मुख्याध्यापक आवारी, येडमे, सोनवणे, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य कर्मचारी, कृषी सहायक मनोज गायधने उपस्थित होते. आभार शंकर पोले यांनी मानले. यावेळी युवक गट सभासदांची सभा घेण्यात आली. आंजी(मो.) गामपंचायत आंजी (मोठी) : केंद्र शासनाच्या गाव विकासच्या योजनेअंतर्गत आमचं गाव आमचा विकास उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी मशाल रॅली काढण्यात आली़ सरपंच जगदिश संचेरिया, पं़ स़ सदस्य स्वाती ऊईके़, उपसरपंच नितीन भावरकर, ग्रा़ वि़ अ़ अंगद सुरकार, शाम साटोणे, किरण बोरकर उपस्थित होते़. ज्येष्ठ नागरिक किसना ससनकर यांच्या हस्ते मशाल रॅलीला सुरवात केली. आभार रमेश गोमासे यांनी मानले. आरोग्य सेवक, शिक्षक, तलाठी, स्वयंमसेवी संस्थाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते़ ग्रामपंचायत उसेगाव कोरा : ग्रामविकास मंत्रालय व जिल्हा परिषद वर्धा यांच्यामार्फत १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आमचं गाव आमचा विकास उपक्रमात जागृती करण्यात आली. उसेगाव येथे मशाल फेरी काढण्यात आली. योजनांची माहिती दिली. यात प्रविण प्रशिक्षक विशाल अवथरे, ग्रामसेवक पी.व्ही. कांबळे, सरपंच अर्चना कन्नाके, उपसरपंच श्रीराम वरघणे, सदस्य सुनिता चौधरी, उध्दव दुरबुडे, शंकर कन्नाके, सिताराम वरघणे, राजेश्वर तिमांडे, अरूण हनवंते, सविता दडमल, आशा वर्कर, कांता वरघणे, अमोल मेंढुले, चिंतामण चंदनखेडे, मंगेश दोडके, शंकर कंगाले, प्रविण चंदनखेडे, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश दोडके यांचा सहभाग होता. यावेळी सभा घेऊन गावविकासाचा आराखडा तयार करण्यात आला.(लोकमत न्यूज नेटवर्क) गटग्रामपंचायत वघाळा-तुळजापूर सेलू : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे आमचं गाव आमचा विकास हा उपक्रम तुळजापूर-वघाळा येथे राबविण्यात आला. जनजागृतीकरिता गाव परिसरातून मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सोनटक्के यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मशाल पेटवून कार्यक्रमास सुरुवात केली. गट ग्रा.पं. वघाळा-तुळजापूर येथील सरपंच प्रणिता झाडे, सदस्य शिला चिडाम, नंदा येंडे, सरिता चौधरी, विजया रोकडे, दामोधर मोहदुरे, राजू नरुले, राजेंद्र कांबळे, राजू, माजी उपसभापती श्रीराम तुमडाम, सुरेश भलावी, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, जि.प. शाळा शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आदी सहभागी होते.