शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

७० एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:37 IST

तालुक्यातील वागदरा येथील ४३ शेतकºयांनी मागील वर्षापासून ७० एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देदुसरे वर्ष : वागदरात ४३ शेतकºयांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील वागदरा येथील ४३ शेतकºयांनी मागील वर्षापासून ७० एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. या शेतीमुळे विषमुक्त अन्न, पर्यावरणाचे रक्षण व उत्पादन खर्चात वाढ आदी फायदे पिकाच्या वाढीवरून दिसून येत आहेत.शेतकरी आपल्या शेताला टप्प्याटप्प्याने सेंद्रीय शेती परावर्तीत करण्याच्या दृष्टीने रासायनिक खताचा अत्यल्प वापर, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीऐवजी दंशपरणी अर्काची फवारणी जीवांमृत, बिजांमृत, गांढूळ खताचा वापर, हिरवळीची खते, कम्पोस्ट खताचा वापर वाढविला. यावर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे, रासायनिक खताच्या अतिरेकी तसेच वापरामुळे महागड्या कीटकनाशकांचा वापर यामुळे धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. परंतु ज्या शेतकºयांनी सेंद्रीय निविष्टांचा वापर केला, अशा शेतकºयांच्या धानपिकावर अत्यल्प प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले.सेंद्रीय शेतीकरिता आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तसेच कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विलास तांबे, तालुका कृषी अधिकारी रजपूत, मंडळ कृषी अधिकारी उभे, आत्माचे तालुका तंत्रज्ञ उंदीरवाडे, अनिल ऐलवार यांनी शेतकºयांना सेंद्रीय निविष्टा तयार करणे, त्याचा वापर करणे यावर वारंवार बैठका घेऊन तसेच शेतींना भेटी देऊन कार्य केले. त्यामुळे सेंद्रीय शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व उत्पादन वाढही होण्याची शक्यता वागदरा येथे दिसून येत आहे.