शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत माहिती देण्याचे विभागीय आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

By admin | Updated: July 17, 2015 02:11 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणूक विभागाने मनमानी खर्च केला. यंदा यातील खर्चाचा तपशील मात्र सार्वजनिक करण्यात आला नाही.

लोकसभा निवडणूक खर्चाचे प्रकरणवर्धा : लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणूक विभागाने मनमानी खर्च केला. यंदा यातील खर्चाचा तपशील मात्र सार्वजनिक करण्यात आला नाही. यामुळे आरटीआय कार्यकर्त्याने खर्चाबाबत माहिती मागितली; पण यात अर्धवट माहिती देण्यात आली. या प्रकरणी नागपूर विभागीय माहिती आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आले होते. यावर बुधवारी नागपूर येथे झालेल्या सुनावणीत १५ दिवसांत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीत झालेला खर्च नागरिकांनाही माहिती व्हावा म्हणून आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी माहिती मागितली होती. यात निवडणुकीत कोणत्या कामाच्या निवीदा काढल्या, किती निवीदा आल्या, कुणाला कंत्राट दिले व किती खर्च झाला, कोणती स्टेशनरी खरेदी केली, त्याची निवीदा काढली असल्यास प्रत व किती खर्च झाला, निवडणुकीसाठी किती खासगी वाहने वापरली, त्यावर किती खर्च झाला, किती कर्मचारी लागले, त्यावर किती खर्च झाला, चहा, अल्पोपहार व भोजनाकरिता निविदा काढली काय, त्यावरील खर्च व कंत्राट कुणाला दिले, निवडणूक निरीक्षकांवर किती खर्च आला, निवडणूक कामांसाठी किती खर्च आला, शासकीय यंत्रणा सोडून किती खासगी व्यक्तींकडून कोणती कामे करून घेण्यात आली व त्यावर किती खर्च झाला, नामांकन अर्ज दाखल केल्यासपासून १० एप्रिलपर्यंत सर्व उमेदवारांच्या खर्चाचा तपशील, आचार संहिता भंग प्रकरणी तक्रारी, कारवाई, त्याबाबतचे पत्र, आदेशाची प्रत आदी मुद्यांचा समावेश होता. या अर्जावर माहितीच देण्यात आली नाही. यामुळे प्रथम अपिल दाखल केले; पण सुनावणीच झाली नाही. यानंतर माहिती दिली; पण ती अपूरी व अर्धवट होती. यामुळे चौबे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल दाखल केले. यावर बुधवारी सुनावणी झाली. याप्रसंगी प्रशासनाकडून नायब तहसीलदार गुजर उपस्थित होत्या. या प्रकरणी प्रशासनाला १५ दिवसांत माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेत.(कार्यालय प्रतिनिधी)