शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांतून होतात रोजगाराच्या वाटा मोकळ्या

By admin | Updated: March 1, 2015 01:30 IST

सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे़ यामुळे स्पर्धा परीक्षांना महत्त्व आले असून या परीक्षांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या वाटा मोकळ्या होतात, असे मत उमेश महल्ले यांनी व्यक्त केले़

वर्धा : सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे़ यामुळे स्पर्धा परीक्षांना महत्त्व आले असून या परीक्षांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या वाटा मोकळ्या होतात, असे मत उमेश महल्ले यांनी व्यक्त केले़कामगार कल्याण केंद्राच्यावतीने २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले़ शीतल मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात ते बोलत होते़ उद्घाटन अ़भा़ ग्राहक कल्याण परिषदेच्या अध्यक्ष उषा फाले यांच्या हस्ते सहायक कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, सहा़ लेखाधिकारी अरुणा कडू, प्रा. उमेश महल्ले, कामगार कल्याण अधिकारी सत्यजीत चौधरी, प्रा. राजकुमार शिंगाडे यांच्या आतिथ्यात पार पडले़ सतीश दाभाडे यांनी मंडळाच्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. प्रशिक्षणात ४० कामगार व कामगार कुटुंबियांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ प्रशिक्षक उमेश महल्ले, सावंत जाधव, राजकुमार शिंगाडे, मदनसिंग पडवाल व निशा गाडेकर यांनी एमपीएससी, रेल्वे, एससीसी, पोलीस भरती, जिल्हा निवड समिती, ग्रामसेवक, तलाठी, नेट-सेट आणि अन्य स्पर्धात्मक परीक्षा आदी परीक्षांच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे संचालन केंद्र संचालक पांडुरंग बावणे यांनी केले तर आभार सुषमा बाराहाते यांनी मानले़ प्रशिक्षणानंतर शेवटच्या सत्रात समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उमेश महल्ले तर अतिथी म्हणून मदनसिंग पडवाल, डॉ. देशपांडे, निशा मोहिते उपस्थित होते. मंडळाच्या कर्मचारी बेबी चाकुंदे, निलेश महल्ले यांच्यासह विद्यार्थिनी व सभासदांनी सहकार्य केले़