शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दीड वर्षातच रस्त्याला भेगा

By admin | Updated: March 6, 2017 01:07 IST

येथे दीड वर्षापूर्वी २ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहे. यामुळे रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दर्जावर प्रश्नचिन्ह : ग्रामस्थांच्या तक्रारीकडे केले दुर्लक्षघोराड : येथे दीड वर्षापूर्वी २ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहे. यामुळे रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या रस्त्याच्या बांधकामावर खर्च झालेला निधी व्यर्थ गेल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. हिंगणी रोड ते वरटकर यांच्या घराकडील रस्त्याच्या बांधकामासाठी २५-१५ च्या निधीतून २ लक्ष रूपये प्राप्त झाले. या रस्त्याचे काम ज्यावेळेस सुरू करण्यात आले होते, तेव्हाच निकृष्ट काम होत असल्याची ओरड करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अवघ्या १८ महिन्यांच्या कालावधीत रस्त्याला भेगा पडल्या.या रस्त्याच्या मधोमध पडलेली मोठी भेग पाहता हा रस्ता काही दिवसात फुटेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या कंत्राटदाराने या रस्त्याचे काम केले त्या कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडूजी करून घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर)चौकशीची मागणीतालुक्यात विकासकामे सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दर्जाकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रार केली; मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.रस्ता बांधकाम सुरू असताना येथे संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असते; पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अल्पावधीत रस्त्याची क्षती झाली. रस्ता बांधकामात खर्च झालेला निधी व्यर्थ ठरला आहे. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.सदर बांधकामाची चौकशी करुन यात दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.