शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

तरूणच देश घडवू शकतो

By admin | Updated: January 11, 2017 01:01 IST

आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे.

विजय भटकर : पर्यावरणप्रेमींसोबत चर्चा हिंगणघाट : आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे. आदर्श असलेली भारतीय जीवनशैली आपण नव्याने स्वीकारू तेव्हाच आरोग्यमय जीवन जगू शकतो. भारतात शेती सेंद्रीय होईल, घरोघरी गाय पाळल्या जाईल तेव्हाच भारत खऱ्या अथार्ने सुजलाम होईल. याकरिता तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुपर कॉम्पुटरचे जनक व शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी पर्यावरणप्रेमी संघटनांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी स्थानिक पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेचे कार्यकर्ते, प्रा. अभिजित डाखोरे, आशिष भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरु, ज्ञानेश चौधरी, प्रा. घुले, प्रा. अमृत लोणारे, शशांक हिवरकर यांची उपस्थिती होती. शास्त्रज्ञ भटकर यांनी पर्यावरण व जलसंवर्धन उपक्रमाची चौकशी करुन संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. देशात पाणी आणि जंगले वाचविण्यासाठी जे कार्य होत ते आहे त्याची सर्वाथाने गरज आहे. महासंगणकाने देशात झालेली क्रांती आणि परिणाम याविषयी भटकर यांनी विविध उदाहरणातून माहिती दिली. संगणकाने शहरच नाही तर ग्रामीण भाग जोडले आहे. तंत्रज्ञानामुळे देशाचे भवितव्य उज्वल राहील. यात तरुणांनी झोकून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.(स्थानिक प्रतिनिधी)