शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे वाटप केवळ २४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:22 IST

गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देकिचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले. विविध बँकांचे अडेलटट्टू धोरणच प्राप्त उद्दीष्ट पूर्ण न करण्यास कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यंदाच्या वर्षी कासवगतीनेच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यातच पीक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची बँकेच्या अधिकाऱ्यांनी विविध कागदपत्रांसाठी अडवणूकच केल्याचे वास्तव आहे. गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्या जात नसल्याचे लक्षात येताच भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी चक्क एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या तोंडाला काळे फासून बँकांच्या मनमर्जी कारभाराचा निषेध नोंदविला. असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनांनाही अनेक बँकांनी पाठ दाखविण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी खरीपात ८५० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते; पण आतापर्यंत केवळ १६ हजार ४०७ शेतकऱ्यांना २०४ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक