शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार; पाच गंभीर

By admin | Updated: April 16, 2017 00:54 IST

भरधाव टॅ्रव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार ठार देवळी : भरधाव टॅ्रव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. देवळीतील नांदोरा मार्गावरील सुलभ शौचालयाजवळ शनिवारी दुपारी हा अपघात झाला. सचिन शंकर येळणे (३६) रा. देवळी असे मृतकाचे नाव आहे. तर मोहन लोंढे (२५) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस सुत्रानुसार, एमएच-२९ ए. डब्ल्यु ४३९९ ही टॅ्रव्हल्स यवतमाळकडे भरधाव जात होती. याच दरम्यान गावातील रस्त्यावरुन यवतमाळ मार्गावर येणाऱ्या एमएच-३२ एस-९८२२ या दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक देवून ३० फुटपर्यंत ओढत नेले. अपघातात दुचाकीवरील सचिन येळणे हा खाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाला तर मोहन लोंढे गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स नाझीम खान पठाण रा. वर्धा यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालकाने पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी) टॅ्रव्हल्स व ट्रेलरचा अपघात केळझर : वर्धा- नागपूर महामार्गावर जंगलापूर शिवारात ट्रॅव्हल्स आणि ट्रेलर यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅव्हल्स चालकासह १४ प्रवासी जखमी झाले. सदर अपघात शनिवारी दुपारी घडला. अंकिता सुनील हिवरे (१५) रा. पवनार, सोनाली मारोतराव डुकरे (२३) रा. हिंंगणघाट, संजय मारोती नाईक (४२) रा. आलोडी वर्धा अशी जखमीची नावे आहेत तर गंभीर जखमी असलेल्या टॅ्रव्हल्स चालकासह इतर किरकोळ जखमी प्रवाशांची नावे मात्र कळू शकली नाहीत.नागपूरकडून वर्धेकडे जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३२ क्यू. २१२६ आणि विरुद्ध दिशेने येणारा ट्रेलर क्र. सी.जी.-०४ जी ७९६७ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅव्हल्स चालकासह तीन प्रवासी जबर जखमी झालेत तर दहा प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन सोडून पसार झाला. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही कडेला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.अधिक तपास सेलूचे ठाणेदार संजय बोथे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक तकित, राजेंद्र डाखोळे आणि चमू करीत आहेत.(वार्ताहर)