शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जीपच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: February 13, 2017 00:38 IST

भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

एक गंभीर : गिरड सिर्सी मार्गावरील घटना गिरड : भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना गिरड-सिर्सी मार्गावर रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघात होताच वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. मधुकर धोटे (४५) रा. महालगाव, जि. नागपूर, असे मृतकाचे नाव आहे. देवचंद रायबा नागपूरे रा. नरसाळा जि. नागपूरे असे जखमीचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मधुकर व देवचंद हे दोघेही एम.एच. ४० ए.डी ६५१७ क्रमांकाच्या दुचाकीने गिरडकडे येत होते. दुचाकी जानकी तलावाजवळ आली असता भरधाव असलेल्या जीपने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीवरील मधुकर धोटे याचा जागीच मृत्यू झाला तर देवचंद नागपूरे हे गंभीर जखमी आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तात्काळ रुग्णालयाकडे रवाना केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. अपघात होताच वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरून वाहन चालकाने पळ काढल्याचे माहिती होताच गिरड पोलिसांनी आपल्या हालचालिंना वेग देत नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची नाकेबंदी करून तपासणी केली. नाकेबंदी दरम्यान आरोपी वाहन चालक सतीश नवलाखे याला एम.एच. ४९ यू. ०७४० क्रमांकाच्या अपघातग्रस्त जीपसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेची गिरड पोलिसांनी नोंद घेतली असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.(वार्ताहर)