शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने वृद्ध दाम्पत्य उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:45 IST

वर्धा तालुक्यातील निमगाव (सबाने) या गावाला वादळाचा तीन ते चार दिवस फटका बसला. निमगाव (सबाने) येथील कर्णबधीर असलेले नारायण विठोबा पेंदोर (६५) व आंधळी असलेली आशा नारायण पेंदोर (६०) या वृध्द दाम्पत्यावर वादळामुळे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देलोकवर्गणीतून होणार डोळ्यावर शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील निमगाव (सबाने) या गावाला वादळाचा तीन ते चार दिवस फटका बसला. निमगाव (सबाने) येथील कर्णबधीर असलेले नारायण विठोबा पेंदोर (६५) व आंधळी असलेली आशा नारायण पेंदोर (६०) या वृध्द दाम्पत्यावर वादळामुळे संकट कोसळले आहे. त्यांचे घर पूर्णत: भुईसपाट झाले. हल्ली यांचा संसार उघड्यावरच असल्याचे दिसून येते.यांना आतापर्यंत कुठलीही आर्थीक मदत मिळाली नाही. त्यांचे मकान भुईसपाट झाले आहे. नारायण कसे तरी मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. यांना तीन मुली होत्या. परंतु तीनही मुलींचा विवाह झाल्यामुळे त्या त्यांच्या सासरी आहेत. यामुळे हे वृध्द दाम्पत्य कसातरी उदरनिर्वाह करीत आहे. वादळाच्या तडाख्यामुळे बरेच कुटंूब उघड्यावर आलेत तर शेतकऱ्यांचे शेतमालांचे सुध्दा नुकसान झालेत. परंतु निमगाव (सबाने) गावाला लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही.त्यामुळे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळते किंवा नाही याबाबत साशंकता दिसून येत आहे. घर कोसळल्यामुळे संकटात आलेल्या पेंदोर यांच्या डोळयाचा उपचार लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.पेंदोर यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे यांच्याकडे आशा यांच्या डोळ्यांचा उपचार करण्याकरिता पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही लोकवर्गणी करून त्यांच्या डोळ्यांचा उपचार करणार आहेत.- गंगाधर मसराम, सामाजिक कार्यकर्ते निमगाव (सबाने).

टॅग्स :Rainपाऊस