शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नऊ तास राबून मिळतात २०० रुपये

By admin | Updated: June 28, 2014 23:44 IST

शासनाच्या विविध विकासात्मक योजनांत काम करणाऱ्या मजुरांचे कत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात आहे़ नऊ तास जड कामे करणाऱ्या मजुरांची अवघ्या २०० रुपयांत बोळवण केली जात आहे़

अधिकाऱ्यांदेखत शोषण : शासकीय कामावरील मजुरांसोबतचा प्रकार आकोली : शासनाच्या विविध विकासात्मक योजनांत काम करणाऱ्या मजुरांचे कत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात आहे़ नऊ तास जड कामे करणाऱ्या मजुरांची अवघ्या २०० रुपयांत बोळवण केली जात आहे़ मजूर संघटन नसल्याने अधिकाऱ्यांच्या हजेरीत आर्थिक पिळवणूक केली जात आहे़ शासनाचे रस्ते बांधकाम, ग्रा़पं़ भवन निर्मिती, रपटे व पुलाचे बांधकाम सर्वत्र सुरू आहे़ अनेक ठिकाणी नदी, नाल्यावर बांध बांधण्याचे काम सुरू आहे़ ही सर्व कामे करीत असताना त्यांच्या घामाने ही कामे पुर्णत्वास जातात़ त्या मजुरांच्या पिळवणुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ माती-गोटे, सिमेंटची कामे करताना मजुरांची कंबर तुटते़ राब-राबूनही तुटपुंजी मजुरी मजुराच्या हातावर ठेवली जाते़ दिवस उजाडल्यापासून सुरू होणारे काम ५ वाजता संपते़ मधे एक तासाची सवलत असते़ या एका तासात जेवण करून कामाला लागणारा मजूर व त्याचे हात सायंकाळीच थांबतात़ कष्टकरी माणसाला इतर कोणत्याही क्षेत्रात वाव नसल्याने शासकीय कामावर जावे लागते़ मजुरांचे संघटन नसल्याने लेबर कंत्राटदाराचे चांगलेच फावले आहे़ कामगार अधिकारी तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)