शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

बचत गट महिलांसाठी नवीन आधार

By admin | Updated: February 3, 2016 02:26 IST

संसाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आता दाही दिशांमध्ये आपल्या कार्याचा ठसा निर्माण करीत आहेत.

धर्मपाल डंभारे : तरोडा येथील महिला मेळावासेवाग्राम : संसाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आता दाही दिशांमध्ये आपल्या कार्याचा ठसा निर्माण करीत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना जगण्याचा नवीन आधार मिळालेला आहे, असे मत सामुदायिक वैद्यकीय विभागाचे डॉ. धर्मपाल डंभारे यांनी व्यक्त केले. कस्तुरबा रुग्णालयाच्या सामुदायिक वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विमा योजना सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा (गोडे) अंतर्गत तरोडा येथे महिला मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला सरपंच सुनीता टिकले, शारदा कामडी, सुचिता बोभाटे, सुलोचना ठाकरे, प्रशांत सुरकार आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये सुरेंद्र बेलुरकर यांनी बचत गटाचे कार्य आणि खेळ याबाबत माहिती दिली. स्वाती राऊत यांनी एड्स निर्मूलन तसेच गर्भ धारणेमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. आदर्श गाव निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच टिकले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मुक्ता चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्वाती राऊत यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रमोद तिमांडे, ग्राम आरोग्य पाणी पुरवठा समितीचे सभासद, विमा योजना, बचत गटाचे सदस्य, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, आशा वर्कर आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)