शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संगीताची नियमित साधना करणे गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:34 IST

नव्या पिढीतही विविध संगीत लोकप्रिय होत आहे. संगीत शिकणाºयांना संगीतात तल्लीन व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे संगीत शिकणाºयांनी नियमित संगीताची साधना करणे गरजेचे आहे, .....

ठळक मुद्देउषा खन्ना : जागतिक महिला दिनी रंगली संगीत मैफल

ऑनलाईन लोकमतवर्धा : नव्या पिढीतही विविध संगीत लोकप्रिय होत आहे. संगीत शिकणाºयांना संगीतात तल्लीन व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे संगीत शिकणाºयांनी नियमित संगीताची साधना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संगीतकार उषा खन्ना यांनी केले.जिंदगी प्यार का गीत है.... स्वर-स्वाज जोपासणारी संगीतकार उषा खन्ना यांची एकापेक्षा एक गीतांचे रंगतदार मैफल स्थानिक अग्निहोत्री कॉलेज येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री, शिवकुमारी अग्निहोत्री, डॉ. पूनम वर्मा, ज्योती भगत, मोहन अग्रवाल, शशिकांत बागडदे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान शंकरप्रसाद अग्निहोत्री व शिवकुमारी अग्निहोत्री यांच्या हस्ते उषा खन्ना यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर उषा खन्ना यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्य डॉ. पूनम वर्मा शिवकुमार व ज्योती भगत यांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना डॉ. मनोज साल्पेकर यांनी उषा खन्ना यांचा ५५ वर्षांचा सांगितिक प्रवासाबद्दल माहिती दिली.उषा खन्ना यांनी नौशाद, शंकर जयकिशन, मदन मोहन या संगीतकारांचा सुवर्णकाळ ऐनभरात असताना आपण संगीतबद्ध केलेला दिल दे के देखो या चित्रपटातून सुरवात केल्याचे सांगितले. चांद को क्या मालूम..., अजनबी कौन हो तुम..., दिल के टुकडे, टुकडे करके, मुस्कुरा के चल दिये... मधूबन खुशबू देता हैं... शायद मेरी शादी का खयाल... अशी एकापेक्षा एक गीत यावेळी सादर करण्यात आले. ज्योतीरमण अय्यर, मनीषा लताड, आकांक्षा, अरविंद पाटील, उन्नीकृष्णन् नायर, संजय पोटदुखे, अवंतिका ढूमने व शशिकांत बागडदे यांच्या गीतांनी उपस्थित भारावून गेले होते. कार्यक्रमाला वर्धा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उयशस्वीतेकरिता संस्थेच्या शिक्षकांंनी सहकार्य केले.