शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या हैदोसाने सेलूकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:09 IST

जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देवनविभागाने लक्ष द्यावे : नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.सध्या गावात शिरलेल्या माकडांच्या कळपाने चांगलाच हैदोस घातला आहे. घरावरील पाण्याच्या टाक्या व पाईप, परिसरातील झाडे आणि काही घरावरील कवेलुचेही नुकसान करीत आहे. घरासमोरील उभे असलेली वाहने खाली पाडण्याचा सपाटा चालविल्याने यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मांकडांच्या एका कळपात जवळपास १५ ते २० वीसची संख्या आहे. ही सर्व माकडे कळपानेच एका परिसरात ठिय्या मांडत असून घराच्या एका छतावरुन दुसऱ्या छतावर उड्या मारणे, वाळवणाची नासाडी करण्यासोबतच घरातील खायच्या वस्तु पळविण्यापर्यतही चाल करीत आहे. इतकेच नाही तर मोकळ्या घरात आत शिरायलाही घाबरत नसल्याने महिला व लहान बालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने या माकडांच्या कळपांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सेलूकरांनी केली आहे.माकडांचा कळप येताच दारे-खिडक्या होतात बंददिवस उजाडताच मांकडांचा कळप गावाकडे कुच करतात. एकावेळी १५ ते २० माकड येत असल्याने माकड आल्याबरोबर घराच्या दारे-खिडक्या लावण्याची धावपळ उडते.माकडांनी घराच्या छतावरील पाण्याच्या टाक्या व पाईचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यांना हकलण्याकरिता गेले असता ते अंगावर चाल करुन येतात. त्यामुळे बंदोबस्त करण्याची गरज आहे.वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा. नगर पंचायतीने या समस्येकडे लक्ष द्यावे माकडांच्या उपद्रव्यामुळे प्रचंड त्रास व आर्थिक नुकसान होते. लहानमुले व महिलांच्या अंगावर माकडे धावून जातात.-पंडीत म्हैसकर, प्रभाग १२,सेलूमाकडांच्या कळपांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. अत्यंत त्रास होत आहे. नगर पंचायतीने वनविभागाला कळवून बंदोबस्त करावा अन्यथता आमची नुकसान भरपाई द्यावी. कुणीच लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे.-शिरीष देवतळे, विकास चौक सेलू

टॅग्स :Monkeyमाकड